आम्ही जातो आपुल्या गावा । आमचा राम राम घ्यावा ॥१॥ तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी ॥२॥ आतां असों द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ॥३॥ येतां निजधामीं कोणी । विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥ रामकृष्ण मुखी बोला । तुका जातो वैकुंठाला ॥५॥ संत तुकाराम.. #संत #तुकाराम #खूदा #एं #तुकारामा...!!