पाखरू नाजूकश्या पंखास आभाळभर पसरण्यास थोडे रंग हवे फुल नि फुलाची पाकळी म्हणून कोणीतरी संग हवे आनंदास यशाच्या मोहित करण्या प्रत्येक क्षणी आरंभ हवे वाटेत गोडवा वाटण्यास प्रत्येक त्या पाखरास एक कुटुंब हवे ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #पाखरू #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #marathi #Nature #Life #Birds #charolya #charoli