तुझाच विचार कायम मनात असतो, म्हणूनच हल्ली मी एकांतात राहतो, कायम तुझीच आठवण काढतो, नि तुझ्याच आठवणीत रमतो. जेव्हा जेव्हा डोळे बंद करतो, नजरेसमोर तुझाच चेहरा पाहतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझाच विचार.. #तुझाचविचार चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine