Nojoto: Largest Storytelling Platform

खुलणारे इंद्रधनुष्य अचाट, जणू अबाेल मी ! ©®MDK धुक

खुलणारे इंद्रधनुष्य अचाट,
जणू अबाेल मी !
©®MDK
धुक्यातील धुसर वाट..
जणू अबाेल मी !
©®MDK
मृगजळ ते अफाट..
जणू अबाेल मी !
©®MDK
पहिला मृदगंध अविट,
जणू अबाेल मी !
©®MDK
रूणझुणता शब्दांचा घाट,
जणू अबाेल मी !
©®MDK शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल मी...
#अबोल #मी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes ला टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
खुलणारे इंद्रधनुष्य अचाट,
जणू अबाेल मी !
©®MDK
धुक्यातील धुसर वाट..
जणू अबाेल मी !
©®MDK
मृगजळ ते अफाट..
जणू अबाेल मी !
©®MDK
पहिला मृदगंध अविट,
जणू अबाेल मी !
©®MDK
रूणझुणता शब्दांचा घाट,
जणू अबाेल मी !
©®MDK शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल मी...
#अबोल #मी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes ला टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai