कधी हरवली वाट धुक्यात कधी हरवली कुशीत रे गंध फुलांचा दरवळ होऊन निजले स्वप्न उशीत रे निळ्याशार डोळ्यांमधली शाई सरसर गळू लागली अन् स्पंदनांचे वेग कसे ते राहिले ना मुशीत रे कुजबूज झाली अधरांची गजबजले हे हृदय वेडे आनंदल्या आज असंख्य मनभावना खुशीत रे रगडता हे देह ओले वसंताची ती रम्य पहाट प्रसन्न झुलती वादळ वारे राहिले ना दुषीत रे स्वच्छ भोर निरभ्र नभी चांदण्या या खुलू लागल्या आलावरच्या खळीमधूनी सांगून गेल्या गुपीत रे सुप्रभात मित्रानों आजचा नवीन विषय आहे कालच्या मिड नाईट पोयम ची एक ओळ, कधी हरवली वाट... #कधी #हरवली #वाट #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine