Nojoto: Largest Storytelling Platform

भीती... मन हे कधीच स्थिर नसतं, प्रत्येक विचारांवर

भीती...
मन हे कधीच स्थिर नसतं,
प्रत्येक विचारांवर कुठल्या तरी भीतीचं सावट असतं.
(कॅपशन मध्ये वाचावे)👇 भीती...
#withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes 
जन्मल्यापासून मरेपर्यंत नेहमीच सोबत असते ती भीती,
लहानपणी भीती, तरुणपणी भीती आयुष्य खूप जगलो तरी म्हातारपणी ही भीती.
साधारण व्यक्तीला ही भीती मोठ्या आसामी ला ही भीती,
सरकारी कामकाज करणाऱ्याला ही भीती,खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही भीती.
प्रत्येक ठिकाणी भीती प्रत्येकाच्या मनी भीती,
कारकुणापासून नेत्यापर्यंत भीती,प्रेक्षकांपासून अभिनेत्यापर्यंत भीती.