शेतकऱ्याच्या शेतातील भाजीच्या देठाला हाथ लावाल तर त्याचे हात कलम केले जातील असे सांगणारे शिवराय , जिवंत माणसावर किती प्रेम करत असतील हा विचार करणारा शासक हवा तर शेतकरी जगेल.!🚩 #शेतकरीपुत्र🌾 #IStandWithFarmers #maratha_42161 ©Farukh Maniyar