माघार__ प्रेमात कधी आपण माघार घेणं योग्य असतं काही प्रश्न सोपे असून उत्तर टाळावं वाटतं भुतकाळात जगणं म्हणजे भविष्य अंधारलेलं भासत त्यासाठी आठवणीच्या विरुद्ध प्रवाहात वाहून जावं लागतं! #माघार