प्रिय प्रीया वहिनी,,, आई नंतर माहेराला माहेरपण देणारी एकमेव म्हणजे "वहिनी" नात नसलं जरी रक्ताच पण त्याहुनी घट्ट करूया.. आयुष्यात भेटलेल्या आई च्या दुसऱ्या रूपाला *वहिनी* हे नाव देऊया.... कधी आई कधी गुरु तर कधी मैत्रीण बनून सावरून घ्या... चुकलो माकलो कधी बोलण्यात आम्ही तर बहीण म्हणून निभावून न्या... अपेक्षा नसतील फार काही फक्त दादा सारखं आम्हा समजून घ्या... मग नणंद - भावजय नाही तर बहिणी सारख्या वावरुया...... आयुष्यात भेटलेल्या आई च्या दुसऱ्या रूपाला *वहिनी* हे नाव देऊया..... ** वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.. हसत आणि हसवत राहा*** -kalyani dhabale #वहिनी