"मन" आपलं मन किती विचित्र असतं ना काही गोष्टी ज्यांमध्ये आपोआप बदल घडत असतो तो बदल त्याला मान्य नसतो आणि ज्या गोष्टीं त्याला स्वतः बदलू वाटतात त्या तशा बदलत नसतात त्यामुळे तो बदल मन स्वीकारत नाही. मला वाटतं यावर एकच उपाय असू शकतो की, ज्या गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत त्या वेळेवर सोडून द्या, त्या जर आपल्या आयुष्यात घडणार असतील तर त्या आपल्या नकळत घडून जातील त्याची वाट पाहत बसणे किंवा त्यामुळे आपले सध्या चे आनंदाचे क्षण वाया घालवणे योग्य नाही तसेच ज्या गोष्टी मनासारख्या घडून सुद्धा आनंद मिळत नाही त्यामध्ये आपण काही विसरतो आहे का ते शोधा यामध्ये तुम्ही काय विसरता हे तुम्हालाचं माहीत जेव्हा शोधाल तेव्हा आनंद शोधण्याची गरज पडणार नाही. 😊😊 मन.... #nojotomarathi#nojoto#nojotohindi#heartमन