#एक एकाकी एकांत.... जेव्हा एकटेपण सोबतीला असतं तेव्हा कुणाचाच आसरा आपल्याला नसतो.. एक स्वतःचा चेहरा सोडला तर इथं हरेक चेहरा हसरा दिसतो.... एकटेपणासोबत माणूस एकांताच्या दुनियेत जाऊन बसतो.. आजूबाजूला कितीही गर्दी असली तरी मग माणसाला काहीच फरक पडत नसतो.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #शापीत_हे_मन_माझं