प्रेम ज्याला म्हणतात ना ते .. या जगी अनंत आहे, स्वतःस आता सावरेल मी इतकी मला उसंत आहे.. तुझे काय ते आता तुझ्यापाशी मला एकांत पसंत आहे, जमले तुला तर समजून जा ग आता केवळ मी संत आहे... #yourquote #uandme #उसंत #एकांत #yourquotetaai #afteralongtime #love #मराठीलेखणी