कधीतरी तोडणार्या सत्यापेक्षा... जोडणार*क्षणिक खोट* केव्हा ही चांगल... कारण एका क्षणिक खोटयामुळे जर *अनमोल नात* आणि *मोलाची साथ* मिळणार असेल, तर कालांतराने ते कळणार खोट* तुमच्या निर्माण झालेल्या अनमोल नात्यासमोर* *कवडीमोल* ठरत. -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे #नात