आयुष्याचे रंग। रोज नवे नवे। रंग नाही ठावें। कोणते ते।। सुखं रंग कधी। कधी दुःख रंग। राहतो मी दंग। रंगी नव्या।। शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे रंग.. #आयुष्याचेरंग चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine