ती बोलते,"तु उदास असलेला मला पाहवत नाही", कसे सांगू तिला,तिच्यासाठीच उदास आहे "तिच्याशिवाय एक क्षण ही राहवत नाही" #उदास#तिच्यासाठी#आठवण