काल चुकून झालं होतं आज जाणून बुजून आहे. चला उठा पटापट लिहा आजचा विषय तक्रार आहे. लेखकानों💕 शुभसंध्या. आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार #तक्रार1