चिंब भिजूनी या कोसळणाऱ्या सरीत भान हरपून जाई, ताण सारा उतरुणी अंगावरून मातीत जिरपुनी जाई! #kavita #rain #paus #पाऊस #मराठीकविता #poetry #charoli