अरे पद्मनाभा तुज स्मरतो मी आता मैत्रीच्या प्रचंड नभा तुज स्पर्शतो मी आता एम. बी. बी. एस. ची डिग्री आणि वर्ण तुझा गोरा पोरींच्या रांगा असल्या तरी भाऊ आमचा बावरा टेन्शन घ्यायचं नाही अशी आरोळी ठोकून हाडांचा डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं जपून आयुष्यच्या प्रवासात तू मित्र भेटलास मला जन्म जटिल होता तरी वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला! #friendship #मैत्री #वाढदिवसाच्याशुभेच्छा #happybirthday