Nojoto: Largest Storytelling Platform

सरल्यावर उरतं प्रेम हे..बाकी काय राहतं? हे त्यांना

सरल्यावर उरतं प्रेम हे..बाकी काय राहतं?
हे त्यांनाच समजतं ज्यांच्या मनात फक्त प्रेम असतं.
जीवन जगावे ऐसे प्रेमळ स्वभावात स्मरणात राहावे,
मिळाले आयुष्य हे वाद,कलह करण्यात का घालवावे.
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमातच आयुष्य जगावे,
नकारात्मक विचार सोडून जगाकडे पाहत राहावे.
शिल्लक नाही राहत आयुष्यात काहीच राहते फक्त प्रेम हे,
प्रेमाने वागावे इतकेच जाणावे,आयुष्य सरल्यावर उरतं प्रेम हे.. सुप्रभात मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात.
सरल्यावर उरतं प्रेम हे...
#प्रेमहे1 #हे
#collab #yqtaai      #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#३३/३६५ #yqtaai #प्रेमहे1