● हेल्मेट घाला नाहीतर ₹५०० दंड. ●नोपार्किंग मध्ये गाडी ₹३०० दंड. ●नोएन्ट्री मध्ये गाडी ₹ ५०० दंड ●पियूसी नाही ₹१००० दंड. ●नंबरप्लेटचा रंग उडाला ₹२००दंड. ●ट्रिपल सीट ₹२००० दंड. ● प्लास्टिक वापर ₹५०००दंड ◆रस्त्याला खड्डे - कुणालाच शिक्षा नाही. ◆चुकीचे स्पीड ब्रेकर - कुणालाच शिक्षा नाही ◆सिग्नल नादुरुस्त - कुणालाच शिक्षा नाही. ◆रस्त्यावर पाणी साठते - कुणालाच शिक्षा नाही. ◆रस्ते खोदून पुन्हा रिपेअर नाही - कुणालाच शिक्षा नाही. ◆अस्वच्छ रस्ते - कुणालाच शिक्षा नाही. ◆फूटपाथवर पक्षांची कार्यालये - कुणालाच शिक्षा नाही. ◆रस्त्यावर अनधिकृत फ्लेक्स - कुणालाच शिक्षा नाही. तात्पर्य :- भारतातील सर्व नागरिक गुन्हेगार व दंडास पात्र आहेत! प्रशासनाची व राजकरण्याची कुठलीही नैतिक अथवा व्यावसायिक जबाबदारी नाही, त्यांची कुठेही मोजदाद नाही। त्यांना सर्व माफ आहे!! नागरिकांनी फक्त मेहनत करा, कष्ट करा, प्रामाणिकपणे टॅक्स भरा व प्रशासनाची तिजोरी भरा. *हाक तुमची साथ आमची* टिप : लेख आवडल्यास आपल्या मित्रमंडळींमध्ये व इतर ग्रुपवर जरुर शेअर करा.