सध्या वेळ लागला तरी चालेल पण मी वाट तुझीच पाहीन ह्या वेळी विसरलास तू मला तरीही फक्त मी तुझीच अन् तुझीच राहील सख्या आता दोन क्षण थांब जरा सात-आठ वर्षांपूर्वी सारखं मेसेजेस करुन बोलू आपण आपण थोडं लहान आहोत समजून जगुन घेऊया ना उद्याचं नाही नक्की काहीही आजच तुला डोळे भरून व्हिडीओ कॉलिंगवर बघून घेऊ दे माझी वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्याजवळ एकदा मनापासून मला आठवून तर बघ तुझ्या निराश चेहऱ्यावर लगेच मी गोड हास्य बनून येईन #uwots #Sharmila'S_Diary #गोडहास्य #मराठीकविता #प्रेमकविता #दुरावाकविता #uwots #sharmilasdiary #nojotomarathipoetry