आपल्याला जे हवं, जे पाहिजे, जे मिळवायचं मग तेच करा.. उगाचंच इच्छा नसताना नको असलेल्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही.. वर्तमानाचा विचार करायला जाल तर भविष्य गमावून बसाल.. इतिहास साक्षी ज्यांनी हृदयाचं ऐकलं ती असामान्य ठरली आणि ज्यांनी दुसऱ्याचं ऐकलं ती सामान्य राहिली.. हृदयाचं ऐका आणि जाग जिंका.. मग पहा विचार करून, तुमच्या हृदयाला काय सांगायचं आहे ते !