समोरून आज पाहिले मी तिला, नेहमी चोरून बघायचो जिला. खरच आज खूप सुंदर दिसत होती, चेहऱ्यावरून तिच्या नजर हलत नव्हती. पाहताच तिला मन हरवलं होत, आज सांगावं तिला मनाशी ठरवलं होत. पण नाही जमलं सांगायला मला कारण, आज पाहिलं मी तिला कुणाच्यातरी सोबतीला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पाहिलं मी तिला/त्याला... #पाहिलं #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#yourquote#yqtaai#आज_पाहिले_तिला.