Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक दिवसाला दिवसातील प्रत्येक तासाला तासाच्

प्रत्येक दिवसाला

दिवसातील प्रत्येक तासाला

तासाच्या प्रत्येक मिनिटाला 

आठवण येते तुझी क्षणाक्षणाला

आठवणी मात्र येते रोजच 

मी अश्रू पुसत राहते रोजच

जिथे असशील तिथे 

सुखी आणि निरोगी राहा

तुझं असणं महत्त्वाचं आहे

तुझं इथे येण्यापेक्षा माझ्यासाठी

आणि मी तुझी वाट पाहत राहील

मी तुझी वाट पाहत राहील...



#uwots

#Sharmila'S_Diary #LookingDeep #मीतुझीवाटपाहतराहिल 
#uwots #SharmilaS_Diary #MyPoetry #nojotomarathipoetry
प्रत्येक दिवसाला

दिवसातील प्रत्येक तासाला

तासाच्या प्रत्येक मिनिटाला 

आठवण येते तुझी क्षणाक्षणाला

आठवणी मात्र येते रोजच 

मी अश्रू पुसत राहते रोजच

जिथे असशील तिथे 

सुखी आणि निरोगी राहा

तुझं असणं महत्त्वाचं आहे

तुझं इथे येण्यापेक्षा माझ्यासाठी

आणि मी तुझी वाट पाहत राहील

मी तुझी वाट पाहत राहील...



#uwots

#Sharmila'S_Diary #LookingDeep #मीतुझीवाटपाहतराहिल 
#uwots #SharmilaS_Diary #MyPoetry #nojotomarathipoetry