काल भूत तर वर्तमान आज आहे, कर्तबगारी पुरुषाचा तर अलंकार स्त्रीचा साज आहे, व्यवस्थेच्या गुलाम होऊन मातीत गेल्या कित्येक पिढ्या, पण व्यवस्थेलाच आव्हान देऊन स्वराज्य निर्माण करणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे... $uयश #जयंती #मुजरा शिजयंती