मन माझे खुब आनंदी झाले, तुझा तो हासता चेहरा बघुन, आपलासा वाटला तु मला, त्या जन्मी होत काय नातं आपल, लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #collab #marathikavita #marathiquot YourQuote Taai