प्रेम अशी भावना आहे जी मानली तर जगण्यासाठी जसा श्वास जरुरी तसेच प्रेम ही. प्रेम हे अनेक प्रकारचे असते, आई वडील करतात ते प्रेम,भाऊ-बहिणीचं प्रेम, नातलगांच प्रेम,मित्र मैत्रिणींच प्रेम.. हल्ली चे प्रेम थोडं विचित्र आहे, हल्ली प्रेम म्हटलं की फक्त प्रियकर आणि प्रेयसी इतकंच आठवत. (कॅपशन मध्ये वाचावे) लेखकानों💕 सुप्रभात आजचा विषय आहे प्रेमाशिवाय अडलं का? हा एक खुप सुंदर विषय असणार आहे बघा काही सुचतयं का? #प्रेमाशिवाय #collab #yqtaai