आयुष्यात वाईट तेव्हाच वाटतं जेव्हा आपण काही चुका करतो पण सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटतं जेव्हा त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो #uwots #First_Meeting #आयुष्य #वाईट #चूक #मराठीचारोळी #uwots #Nojoto #marathicharoli #nojotomarathi #marathiquotes