अंधाऱ्या रातिला जगणे थोडे बरे वाटलें झालेल्या जखमांवर पांघरून पडल्यासारखे वाटलें पाणावलेल्या डोळ्यांना ते राम मला दिसले शोध घेण्या सीतेचा मला जगण्यास सांगितलें #marathi#marathishayri