विशाल एक चुणचुणीत हुशार मेहनती मुलगा होता. अभ्यासात नेहमी पहिला यायचा पण एक दिवस त्याच्या आई वडिलांना त्याची शाळा बदलावी लागली तस तो कुणाशी ही पटकन मैत्री करत असे त्यामुळे यावेळी ही त्याला ऍडजस्ट व्हायला वेळ लागला नाही आणि नवीन शाळेत ही त्याचे बरेच मित्र बनले पण यामुळे त्याच अभ्यासाच मात्र नुकसान झालं आणि केवळ चुकीच्या संगतीमुळे तो चक्क फेल झाला #paidstory #अलक