माझ्यामुळे तुला त्रास तर होत नाही ना.. तुला सुख देण्यात मी कुठे कमी तर पडत नाही ना.. माझ्या दुःखात तु नेहमी माझ्यासोबत असतेस मी चुकून कधी तुला कधी एकटे तर सोडत नाही ना.. तु माझ्यावर खुप प्रेम करतेस, काही न मागता प्रत्येक गोष्टीत माझा साथ देतेस, चुकुन माझ्याकडून तुझे मन तर दुखवले जात नाही ना.. मी खरच प्रयत्न करतो तुला सुखी, आनंदी ठेवण्याचा कधी चुकलो तर मला माफ करशील ना.. या आयुष्याच्या प्रवासात मला एकटे तर सोडणार नाहीस ना.. माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #वाटतं #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes