खूप आवडतो पावसाळा मला, त्या पावसाची मजा घेऊ दे. आई रागावते पावसात भिजल्यावर म्हणून आईला विनवतो "आई,plz,पावसात थोडं भिजू दे" 😊☺️ सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पावसात थाेडं भिजू दे... #पावसात #भिजू #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#yqtai#पाऊस#collab