तू माझी!😉तू माझी! किती करशील गं तू, हा? आणखी किती सोसणार आहेस! माझ्यासाठी इतका त्रास सहुन, मी तुझ्यावर बसलो,आता काय तू माझ्यावर बसणार आहेस? तुझी साथ मला दर वेळेस लाभते ह्या जागेवरून त्या जागेवर किती राभते मी किती अन्याय केले गं, तुझ्यावर. तरी तुझ प्रेम कमी नाही झाल माझ्यावर. तू रडतेस, मी फक्त बघतो मलाच कळे ना!मी असा का वाघतो! किती ही झाले ना, तरी तुझ्यावर माझा जीव आला ना! माझ्या जीवनात शिरलिस ना, जेव्हाच! तुझ्या प्रेमात पडलो मी, तेव्हाच! आता माझी पाळी गं, तुला जपण्याची. तुझ्यासाठी स्वतः खपण्याची. पण!आता दूर व्हावं लागेणार असं नाही की मी तुला सोडणार आता तू माझे पाय आणी मी तुझ पायडल, आहो ना मे तुझ राइडर आणी तू माझी सायकल! 😉😉😁😉😉 ©Prathmesh Bhure #mycycle #cycle #CycleWala #Cycleride