नको आवरू मनाला नको सावरू मनाला। फक्त समजून घे जरा माझ्या प्रेम भावनेला। सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कशा?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया.