चहा आठवता मैत्रीचा कट्टा चार मित्र टू बाय टू चहाचाच रट्टा गप्पा मध्ये चहा पण रंगून जायचा चौघांमध्ये तो पाचवा होऊन जायचा कधी पिल्यावर याला प्यावच लागायचं डुलल्यावर आम्ही त्यानं कोरा चहा बनायचं झालेली सगळी मग कशी यू उतरायची लव्ह यु चहा तुला पिल्याने फटकी वाचायची चहासाठी कधी एक ठिकाण नाही कधी कधी चहा आणि मी त्या तिघांची वाट पाही तुला ओठांशी घेता आठवण येते मित्रांची कारण पहिल्या घोटाला शिवी असायची त्यांची रोज किती वेळा आता त्यांना भेटतो चहाच्या गोडव्यात त्यांनाच आठवतो चहा म्हणजे प्रेम आपुलकीचं नातं दुरावलेल्या पण ते जवळ करू पाहतं चहा मी अक्षय शुभम आणि अनिकेत बस भावांनो भेटू परत कट्ट्याच्या कवितेत ;) #चहा #मैत्री #कट्टा #happy #internationalteaday