पुस्तकेच काही वाचलेली मी मनात जपली होती... आकाशीच जणु मी झेप घेतली होती देऊनही मला पंख, पुस्तके जमिनीवरच होती.. दिले मला ज्ञान ज्यांनी त्यावर आज धुळ पडली होती... पुस्तकेच काही वाचलेली मी मनात जपली होती... आकाशीच जणु मी झेप घेतली होती देऊनही मला पंख, पुस्तके जमिनीवरच होती.. दिले मला ज्ञान ज्यांनी त्यावर आज धुळ पडली होती... Meaning :- padhi hue kuch kitabe maine man me jatan kar rakhi thi. Usase mai jase unche asamaan me ud rahi thi. Muze par dekar bhi kitabe jameen par hi thi. Jisane gyan diya usapar aaj dhul padi thi...