तुला प्रेम कसे दाखवू का तो सागरी किनारा होऊन, तुझं अस्तित्व जपवू ! सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे. तुला प्रेम कसे दाखवू.. #तुलाप्रेम हा विषय Vin's Bansode यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.