माझे मामा आज येणार आहेत आमच्या घरी त्यांच्या स्वागताची केली आहे जल्लद तैयारी सदाशिवाच्या गळ्याची आहेत ते शान त्यांच नाव आहे राजा तक्षक कुपच छान तीन्ही लोकात त्यांना सगळेच औळकतात आणि दर वर्षी घरी आवर्जुन येतात त्यांच्या दर्शणाने होते मन प्रसन्न त्यांना खाण्याचा नाही इतका छंद काही ही दिले तरी ते मानतात गोद म्हणुनच दुसर्या दिवशी जाताना म्हणात फुदच्या वर्षी परत येतो आता मला सोड milind guddnattikar (suthar) #नाग पंचमी