Nojoto: Largest Storytelling Platform

माझी नाही झाली तरी हरकत नाही परंतु बोलणं सोडू नकोस

माझी नाही झाली
तरी हरकत नाही
परंतु बोलणं सोडू नकोस
आपण सामाजिक भावनेने
एकत्र रंगवलेलं स्वप्न
सत्यात उतरावयाला
विसरू नकोस.

 #सामाजिक भावना
माझी नाही झाली
तरी हरकत नाही
परंतु बोलणं सोडू नकोस
आपण सामाजिक भावनेने
एकत्र रंगवलेलं स्वप्न
सत्यात उतरावयाला
विसरू नकोस.

 #सामाजिक भावना