स्वास थांबल माझा.. पण जिव जाणार नाही... त्रास होईल मला पण.. आवाज येणार नाही.. कावळा ही शीवेल मला कदाचित.. पण मुक्त होणार नाही... sandeep wagh #Life #मनमुक्त #meltingdown