विझता विझता पुन्हा मला तु पेटवून जिवंत केले, भाग्य नाही मला जाणवते भंगवता कृपा तुझी आहे प्रत्येक दा अंती सुरवात करतो नव्याने असी तू माझी, मला ठाऊक आहे परमेश्वरा तुझा मि अंश अनंत आहे तुझ्या शिकवणीचे धडे चित्त गुणगुणत असते असे हे, दे तुझ्या नामाचे वरदान कळले मला सर्व हे नाशवंत आहे ©Vinod Ganeshpure #vbgpoemsworld #Nojoto #Lord #Shrikrushna #Jagadguru