Nojoto: Largest Storytelling Platform

तु सोडून गेल्यावर आता एकट्यानं रहायला शिकलोय मी ,

मला माहीत आहे तुझ्या खऱ्या प्रेमाला मुकलोय मी !! 

जेंव्हा होतीस माझ्यासोबत तेंव्हा तुझी मी कदर नाही केली , 
पण आता असं वाटतंय गं खुप खुप चुकलोय मी !! 

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #truelove #loveforever #lonliness #ektepana #virah