आला हा सावन आला , हिरवळाची शाल घेऊनी हा पुन्हा नव्याने आला . मातीच्या या गंधात दरवळ भक्तीचा हा नांदु लागला, निघाली पाऊले ही हरी दर्शनाला . मनी श्रद्धा आणि डोळ्यात एक आस , मोह लागली आज पंढरीची खास . YourQuote Taai #yqbaba #yqtaai #yqmarathi #दर्शन१५sv #हरी #quotesofnikesh