Nojoto: Largest Storytelling Platform

_श्रावण पुत्रदा एकादशी_* *रविवार २७ ऑगस्ट २०२३* र

_श्रावण पुत्रदा एकादशी_*

*रविवार २७ ऑगस्ट २०२३* रोजी *"श्रावण पुत्रदा एकादशी"* आहे. श्रावण मासातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे *पुत्रदा एकादशी*. या एकादशीचे महात्म्य म्हणजे ही एकादशी... *संतान-दायिनी* आणि अपत्यांचे कल्याण करणारी आहे.
ह्या एकादशीच्या व्रताने अपत्य सौख्याचा लाभ होतो.

©DJ song
  #womanequality #marathitips #morebeautiful #MarathiKavita #Nojotoshayeri✍️M #m_nothing_without_you