नील रत्नाकर नील सरोवर निळे घन अन् निळेच अंबर. नील वेणूधर, नील शिवशंकर नीळवर्ण तो, तो सुखसागर. निळी शाई अन् निळेच अक्षर. नील नभांगण शीतल सुंदर. नीळे मोरपीस मुग्ध मनोहर. मना मोहवी मुरलीचा स्वर. ©अर्चू.. #निळाई