अपेक्षा ठेवाव्यात पण पुर्ति चा अट्टाहास नसावा.. फक्त मी आणी माझेच हा आग्रह नसावा... माझे, तुझे आणी आपले हा अनुबंध असावा.. अपेक्षा रखनी चाहिए लेकिन उस में सिर्फ मै और मेरा ही ये ना हो. मै, तु और अपना ऐसा अनुबंध हो. #अपेक्षा #अनुबंध #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales#bestyqmarathiquotes