विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन. ©Shrdha Mahakulkar #vichar #Jindagi #sharyi #marthiqoutes #marathihindi #brothersday