आपली स्वप्नं उंच जरूर असावी , पण ती साकार करण्यासाठी जी मेहनत करावी लागते त्याचीही मनात तयारी जरूर करावी. फ़क्त स्वप्नं पाहून ती पुर्ण होत नसतात तर ती पुर्ण करण्यासाठी जों दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून मेहनत घेतो त्यांचीच़ स्वप्नं सत्यात उतरत असतात. ©नीरज शेळके इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #स्वप्नं #