Nojoto: Largest Storytelling Platform

वाटलं पण नव्हते ती दिसेल ; पण दिसली , मी बोळणारही

वाटलं पण नव्हते ती दिसेल ; पण दिसली ,
मी बोळणारही नव्हतो तिच्याशी तरी ती बोलली ,
पण विश्र्वासच नाही तिच्यावर आता
 जरी तिने आपल्या मनाची सारी दारे खोलली .
#एकटा मी #Prem#thoughts
वाटलं पण नव्हते ती दिसेल ; पण दिसली ,
मी बोळणारही नव्हतो तिच्याशी तरी ती बोलली ,
पण विश्र्वासच नाही तिच्यावर आता
 जरी तिने आपल्या मनाची सारी दारे खोलली .
#एकटा मी #Prem#thoughts