Nojoto: Largest Storytelling Platform

बघितली का ती नभा अलगद स्पर्शते मी ; त्यात माझे अस्

बघितली का ती नभा अलगद स्पर्शते मी ;
त्यात माझे अस्तित्व खुलवत होते मी ;
माझ्या असण्या नसण्याचा अर्थच कुणा उलगडेना ;
जगीचा दोष कसा नजरेस माझ्या येईना ;
 तेव्हा 
दूर दूर जाताना हळूहळू नजरेआड होईल मी' !

©Pranjali Dande #Silence #marathishayri #PRANJALIDande #मराठी